गुरूवार, 29 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
वेबदुनिया|
चालू खाता
राजू -
ती मुलगी किती सुंदर आहे बघ!
राम-
तिचे नाव मला माहित आहे.
राजू -
कसे काय रे? काय नाव आहे तिचे?
राम -
ती बँकेत काम करते. तिच्या काऊंटरवर नाव लिहिले आहे...'चालू खाता'
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला
हृतिक रोशनचा कुबड्यांचा आधार घेऊन चालण्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे त्याचे चाहते खूप अस्वस्थ झाले. बॉलीवूडचा "हँडसम हंक", हृतिक रोशन, ज्याने आपल्या फिटनेसने प्रेक्षकांना मोहित केले आहे आणि त्याचे चाहते चिंतेत आहेत,
संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन
संगीत विश्वातून दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध ओडिया संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. संगीतकार बऱ्याच काळापासून आजारी होते. अनेक महिन्यांपासून उपचार घेतल्यानंतर रविवारी अभिजीत मजुमदार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही अभिजीत मजुमदार यांना श्रद्धांजली वाहताना शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली.
विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
चित्रपट निर्माते विक्रम भट्ट पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. विक्रम भट्ट आणि त्यांची मुलगी कृष्णा भट्ट यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाने वडील-मुलीच्या जोडीने त्यांची 13.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना
टीव्ही अभिनेता गौरव खन्नाने "बिग बॉस १९" हा रिअॅलिटी शो जिंकल्यापासून, त्याची पत्नी आकांक्षा चमोला चर्चेत आहे. ती तिच्या पतीसोबत अनेकदा बोल्ड पोझमध्ये दिसते.
'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले
'बॉर्डर २' चित्रपटातील 'घर कब आओगे' हे नवीन गाणे, ज्यामध्ये वरुण धवनचा समावेश आहे, ते नुकतेच प्रदर्शित झाले. हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाबद्दल वादविवाद सुरू झाला. काही वापरकर्त्यांनी त्याच्या अभिव्यक्तीवर टीका केली, तर काहींनी त्याच्या अभिनय क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वरुण धवन लवकरच ऑनलाइन ट्रोलिंगचे लक्ष्य बनला.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अजित पवार यांच्या निधनाने भावूक झालेले अभिनेते गजेंद्र चौहान म्हणाले-'दादा' यांचे निधन हे खूप मोठे नुकसान आहे
बारामती विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. अभिनेते आणि माजी भाजप नेते गजेंद्र चौहान यांनी शोक व्यक्त केला आणि म्हटले की 'दादा' यांचे निधन हे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख "अजित दादा" असा केला, ते एक धाडसी, शक्तिशाली आणि लोकनेते होते ज्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
Ajit Pawar's Death चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने अनेक चित्रपट कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत ज्यात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांचा समावेश आहे.
पार्श्वगायक अरिजीत सिंगने पार्श्वगायनाला निरोप दिला
अरिजीत सिंगने पार्श्वगायनाला निरोप दिला आहे.बॉलिवूड संगीत उद्योगातील बातम्यांनी लाखो संगीत प्रेमींना धक्का दिला आहे. प्रेम, वेदना आणि देशभक्तीच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आवाजासाठी ओळखले जाणारे अरिजीत सिंग यांनी पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
ओशिवरा गोळीबार प्रकरणात कमाल रशीद खान न्यायालयीन कोठडीत, मुंबई न्यायालयाने जामीन नाकारला
ओशिवरा गोळीबार प्रकरणात अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान (जे केआरके म्हणून ओळखले जातात) यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
मुंबई-पुण्याजवळच्या 'या' ५ जागा, जिथे तुम्ही एका दिवसात पिकनिक करून परत येऊ शकता
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक पर्यटनस्थळे आहे. दरवर्षी अनेक पर्यटक महाराष्ट्राला भेट देत असतात. तसेच अनेक जण धकाधकीच्या जीवनातून आराम मिळण्यासाठी पर्यटन करतात. व मुंबई आणि पुणेकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात विकेंडला थोडी 'शांतता' मिळवण्यासाठी लांबच्या सहलीला जाण्यापेक्षा एक दिवसाची पिकनिक हा कधीही चांगला पर्याय असतो. आज आपण अशा ५ ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही सकाळ-संध्याकाळ प्रवास करून आरामात परत येऊ शकता.