1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष

जास्त शहाणपणा बरा नाही!

WD
एकदा १ मुलगा रस्त्यावर सिगारेट पीत उभा असतो .....बाजूला उभी असलेली मुलगी त्याला विचारते , ...

मुलगी : एका दिवसात किती सिगारेट पितोस ???...मुलगा : का ?...मुलगी : कारण,तेवढे पैसे वाचवले असतेस तर समोर उभी असलेली सुंदर कार तुझी असती...

मुलगा : तू सिगारेट पितेस? ....मुलगी : नाही ........मुलगा : ती कार तुझी आहे ? ....मुलगी : नाही .........मुलगा : सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद,ती कार माझीचं आहे ...तात्पर्य ;- जर जास्त शहाणपणा केला, तरइज्जतचा भाजीपाला व्हायला वेळ लागत नाही ...
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा