1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. 'डार्लिंग आई लव यू थ्री...'

'डार्लिंग आई लव यू थ्री...'

Marathi Chavat Vinod
WD
WD
राम गर्लफ्रेंडसोबत...
राम  एकदा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत नाईट क्‍लबमध्ये जातो.
क्‍लबमध्ये डान्स सुरू होतो. म्‍यूझिकवर दोन्ही थिरकायला लागतात.
तेव्हा राम  गर्लफ्रेंडच्या कानात हळूच सांगतो, 'आय लव यू डार्लिंग'
गर्लफ्रेंड खुश होते, तीही राम च्या कानात हळूच 'आय लव यू टू' म्हणते..
राम अधिक जोशमध्ये येऊन पुन्हा तिच्या म्हणतो 'डार्लिंग आई लव यू थ्री...'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा