गुरूवार, 5 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

दातांची कवळी

मराठी जोक्स
एकदा एक वृध्द स्त्री आपल्या मैत्रीणीला म्हणाली - मी माझ्या नवर्‍याची दातांनी नखं कुरतडण्याची सवय मोडून टाकली.

मैत्रीणीने विचारलं - ती कशी काय?

वृध्द स्त्री बोलली - मी त्यांच्या दातांची कवळी लपवून ठेवली.