बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

दारू सोडा

दारू सोडा
अविनाश उशिरा घरी पोहोचला. त्याची पत्नी दारातच उभी होती..

पत्नी- तुम्ही तर मला म्हणाला होतात, मी कधी दारू पीत नाही म्हणून. आणि मी ही तु्म्हाला सांगितले होते की, तुम्ही जर दारू प्यायलात तर मी तुम्हाला सोडून देईन.

सुरेश - कमीत कमी तू तरी तुझे बोलणे खरं कर.