1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
  6. दुसरी कोणी तरी आहे !!

Marathi Jokes, Marathi Vinod | दुसरी कोणी तरी आहे !!

WD
प्रेयसी :- वचन दे की तू दुसर्‍या कोणा मुलीवर प्रेम करणार नाहिस !!
प्रियकर :- वचन देणे शक्य नाही !!
प्रेयसी :- म्हणजे दुसरी कोणी तरी आहे !!
प्रियकर :- हो ।।।। तुझ्या सारखिच दिसेल ती, तुझ्या पेक्षा छोटी असेल ती ।।।।।।।।।। तुला आई mhanel ती !!!!
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा