पहिला कोल्हा- अरे, किती दमलायस तू. द्राक्षांचा नाद सोडून दे, प्रयत्न करून मळ्यात शिरलास तर मार खावा लागेल. दूसरा कोल्हा- मार खावा लागला तरी मला द्राक्षं घरी न्यावीच लागतील. बायकोला कडक डोहाळे लागलेत. तिने तंबी दिलीय, द्राक्षं आणली नाहीत तर घरात घेणार नाही.