शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

नाव

नाव
एक आजीबाई टेलीफोन डिरेक्टरीची पाने चाळत होती. तुम्हाला जो टेलीफोन नंबर हवा तो मी शोधून देऊ का?
एका अनोळखी व्यक्तीने विचारले. मी माझ्या नातवासाठी चांगले नाव या पुस्तकात शोधते आहे, आजीबाई उत्तरल्या.