बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

नेम

नेम
नवरा- जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा २१ तोफा चालविण्यात आल्या.
बायको- कमाल आहे, सगळ्यांचा नेम चुकला.