बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

नेल पॉलिश

नेल पॉलिश
ND
ND
Nail Polish खरेदी करण्यासाठी गेलेल्या सदुभाऊंन दुकानदाराला विचारले...
'काय हो ही विषारी तर नाही ना?
दुकानदारानं विचारलं, ''का?''
सदुभाऊंनी उत्तर दिलं, ''नै, त्याचं काय आहे, आमच्या हिला नखं खाण्याची सवय आहे, म्हणून विचारून घेतलं.''