शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : बुधवार, 6 ऑगस्ट 2014 (17:28 IST)

पती आणि पत्नी....

Keywords:  Marathi Chavat Vinod
पती :- आग ऐकलस का आत्ताच आईचा फोन
आला होता ती पहाटे चार वाजता येणार
आहे...!!! पत्नी :- काय???? अहो त्या आत्ताच
येऊन
गेल्या ना चार महिन्यापुर्वी..
आणि इतक्या सक्काळी सक्काळी...एक तर
उद्या रविवार आहे.. उद्या मी उशिरा उठणार
होते.
आणि एवढ्या सकाळी त्याना रिक्षा मिळेल
का. आणि हो मी नास्त्याला काही करणार
नाही. त्यांना चहा बिस्किटे
खावी लागतील... पती :- अग तुझी आई येणार
आहे... पत्नी :- काय सांगता.. दोन
महिन्यानंतर
येणार आहे माझी आई.. एक काम
करा माझ्याकडे रिक्षावाल्याचा फोन आहे
त्याला सांगा पहाटे चारला यायला.
आणि मी ही जरा उद्या लवकरच उठेन.
इडलीच पीठ भिजवायला लागेल,
आणि हो उपमा पण करावा लागेल, आईला खूप
आवडतो माझ्या.
चला चला कामाला लागा...!!!