- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - स्त्री-पुरुष
पत्नी आता गरोदर आहे
एक माणुस डाँ.कडे जातोव त्याना विचारतोमाझं लग्न होऊन १५ वर्षेझाली परंतु माझ्यात दोषअसल्यामुळे मला मुलहोणार नाही असा रीपोर्टआहेपरंतु माझी पत्नी आता गरोदर आहे हे कस काय डाँ-मी तुम्हाला एकउदाहरण देतो एक शिकारीएकदा शिकारीला गेलाहोता त्याने एका सस्यावरनेम धरला परंतु सस्यावरदुसर्याचीच गोळी लागलीतो माणुस-म्हणजे कायडाँ-म्हणजे तुमच्या पत्नीलादुसया कोणाची तरीगोळी लागली आहे