गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

पलंग

पलंग
बायको- आता का पलंगाखाली लपता बाहेर या नाहीतर डोकच फोडते तुमचं.
नवरा - माझं घर आहे मी कुठेही मला वाटेल तिथे मी बसेल तुझ्या बापाचं काय जातंय.