गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

पहिली भेट

पहिली भेट
महेश- काय रे रमेश तुम्ही दोघं नवरा बायको नेहमी भांडत का असता?
रमेश- काय करणार, आमची पहिली भेटच मुळात वादविवाद स्पर्धेत झाली होती.