बंडू बोडके दोन सुंदर मुलींच्या मागे लागला होता. त्या जिथे जातील तिथे त्यांचा पाठलाग करत होता. अखेर त्यातल्या एका मुलीची कवटी सटकली. चालता चालता ती चटकन मागे वळाली आणि बंडूला चांगलेच दमात घेतले. 'काय रे, काय आमचा पाठलाग करतोय. लाज नाही वाटत. चल पळ इथून.' 'नाही तर परत जाऊन आणखी एकाला तरी बरोबर आण'