गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

पुस्तक

पुस्तक
दारुडा नवरा बायकोच्या रागापासून वाचण्यासाठी घरात येताच एक मोठं पुस्तक वाचायला लागला.
त्याची बायकोने पाहिलं आणि म्हणाली, आज पून्हा पिऊन आलात का?
नवरा- नाही.
बायको- मग ही पेटी उघडून काय बडबड करताय.