- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - स्त्री-पुरुष
प्रमोशन
एकदा एक प्रियकर हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या आपल्या प्रेयसीला भेटायला गेला. प्रेयसीः हॉस्पिटलमध्ये आता मला प्रमोशन मिळालंय आणि मी आता नर्सची 'सिस्टर' होईल.प्रियकरः हे बघ. 'सिस्टर'पर्यंत ठिक आहे, पण सिस्टरची 'मदर' होऊ नकोस म्हणजे मिळवली.