बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

प्रेम

प्रेम
WD
तरूण- मी त्या राहूलइतका श्रीमंत नाही. माझ्याकडे मोठी कारही नाही. पण माझं खरोखरच तुझ्यावर खूप प्रेम आहे.
तरूणी- माझं सुद्धा तुझ्यावर आहे रे. पण मला जरा त्या राहूलबद्दल आणखी काही सांग ना.