शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

फुलदाणी

फुलदाणी
नवरा (बायकोला)- ही काच तुझ्यामुळे तुटली आहे.
बायको नवर्‍यास - नाही, तुमच्यामुळे तुटलीय. मी तुम्हाला फुलदाणी फेकून मारली होती, तुम्ही जागेवरून सरकले नसता तर काच फुटलीच नसती.