शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

बाटली

बाटली
स्त्री- काल रात्री एक पेग घेतो म्हणाला आणि पूर्ण बाटलीच खत्म केली.
पुरुष- अगं मी एक घोट घेतला आणि माझ्या हातून बाटलीचे बूच सटकले, आता बुचाशिवाय बाटली उघडी कशी ठेवणार म्हणून ती संपावावी लागली.