रविवार, 1 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : बुधवार, 6 ऑगस्ट 2014 (17:34 IST)

बायकोचे पत्र....

Keywords:  Marathi Chavat Vinod
चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते....
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते....
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे....
प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला.दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला. दवाखान्यात अँडमीट केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला. नमस्कार तुमची लाडकी गंगू...¡¡...