एका बेवड्याने मित्रांसाठी पार्टी करायचे ठरवले आणि पार्टीसाठी आपल्याच घरातून बकरा चोरी करायचा ठरवले आणि बकरा चोरला पण, आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टी केली..
सकाळी जेव्हा घरी आला तर बघतोय काय ? बकरा जिवंत
आपल्या बायकोला विचारतो : हा बकरा इथे कसा?
बायको : बकरा गेला खड्डय़ात..
तुम्ही पहिले हे सांगा, रात्री चोरासारखे येऊन कुत्र्याला कुठे घेऊन गेलात?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा