शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

भेळपुरी

भेळपुरी
चौपाटीवर फिरतांना कंजुस नवरा बायकोला म्हणाला, पुन्हा एक..एक भेळपुरी खायची का?
बायको- पुन्हाचा काय अर्थ आपण अजून एकदाही भेळपुरी घेतली नाही. नवरा-२ वर्षांपूर्वी नाही का घेतली होती?