Funny Jokes in Marathi, Marathi Hasya Vinod | मराठव विनोद : बॉडी स्प्रे
नर्स एका इंजिनीअरला : हळुवार श्वास आत घे आणि बाहेर सोड....असं ३ वेळेस कर....
.
इंजिनीअर : बर....
.
नर्स : आता सांग काय जाणवत आहे???.
.
इंजिनीअर : तुझा बॉडी स्प्रे खूप झक्कास आहे गं ...
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा