- मनोरंजन
- हास्यकट्टा
- स्त्री-पुरुष
मराठी विनोद :टिचर
एका नविन जॉईन केलेल्या टिचरने ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहाले. तेवढ्यात टिचरचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याला त्या मुलाची किव आली आणि त्याने त्याच्यापाशी जावून त्याला विचारले,
"
सगळं ठिक आहे ना?''
हो' त्या मुलाने उत्तर दिले. '
मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस?' त्याने विचारले. '
नाही मी तिकडे नाही जाणार... मी इकडेच ठिक आहे' त्या मुलाने उत्तर दिले.
'
पण का?'' टिचरने विचारले. '
कारण मी गोलकिपर आहे' त्या मुलाने चिडून उत्तर दिले.