मराठी विनोद : पगार वाढ
WD
'माफ करा सर ,..'' त्या आपल्या कामात नेहमी तरबेज असणार्या सेक्रेटरीने चिडून उत्तर दिले, '' जर मी बरोबर बोलत असेल तर आम्हाला पगार आम्ही इथे किती आऊटपुट देतो त्यासाठी दिला जातो..., नाकी आम्ही आमच्या घरी आमच्या खाजगी वेळेत किती आऊटपुट देतो यासाठी ...''
