- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - स्त्री-पुरुष
मराठी विनोद : बसचा अपघात
एका विवाहित बायकांनीभरलेल्या बसचा अपघात होतो..सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो...सगळे नवरे जवळपासएक आठवडा रडत होते..बंड्या मात्र २ आठवडेहोऊन गेले तरी अजुनरडतच होता.......
..
.
.
.
.
.
.
कारण त्याच्या बायकोचीबस चुकल्यामुळेती वाचली होती..