शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

माहेराचा देव

माहेराचा देव
NDND
पती: का गं बाळाच्या तिसर्‍या वाढदिवसानंतर तुला कुठं जावंस वाटतंय ?
पत्‍नी: माझ्या माहेरी... दुसरं बाळ आणायला.
पती: मला वाटतं तू पहिल्या बाळाच्यावेळीही माहेरीच होती.
पत्‍नी: हो कारण माहेरीच देव नवसाला पावतो.....