शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

मूर्खपणा

हास्य कट्ट्यातील विनोद
बायको : माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं.
नवरा : मी नक्कीच मूर्ख आहे. कारण तुझ्याशी लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्याकडून घडला.