मॅरेज सर्टिफिकेट
बायको : काहो, इतक्या वेळापासून मॅरेज सर्टिफिकेट काय पाहताय?
नवरा : काही नाही त्यावर एक्स्पायरी डेट आहे का? ते पाहतोय.
नवरा : काही नाही त्यावर एक्स्पायरी डेट आहे का? ते पाहतोय.

