शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

मेकअप

मेकअप
पती- प्रिये, तुझी स्मरणशक्ति चांगली आहे ना?
पत्नि- हो.. पण का?
पती- कारण आपला आरसा आत्ताच फुटला आणि नवीन आरसा येईपर्यंत तुला तुझ्या स्मरणशक्तिचा वापर करूनच मेकअप करावा लागेल.