गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

मोलकरीण

मोलकरीण
सोहन- मोहन तुझ्या घरी कपडे धूवायला मोलकरीण होती ना, मग तू कसा काय आज कपडे धुअत आहे?
मोहन- कारण त्या मोलकरणीशी मी लग्न केलं आहे.