गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

मौन

मौन धारण
बायको- आता तुम्हाला माझा एकही शब्द ऐकायला मिळणार नाही.
नवरा- का, तू मौन धारण करणार आहे का?
बायको- नाही तुम्हाला बहिरे करणार आहे.