शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

वकील

वकील
एकदा एक वकील आपल्या बायको बरोबर बागेत फिरायला गेला असतांना एक सुंदरी वकीलाशी हसली त्यावर वकीलाच्या बायकोने त्याला विचारलं कोण होती ती?
वकील- धंद्याच्या संदर्भात ओळखतो.
बायको - तुमच्या की तिच्या धंद्या संदर्भात ओळखता?