नवरा - प्रिये, आज तुझा वाढदिवस आहे, तुला कुठे घेऊन जाऊ?बायको - जिथे मी आधी कधीच गेले नाही. नवरा - तर मग मी तुला स्वयंपाक घरात घेऊन जातो....