बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

विदुर

विदुर
एका विदुर माणसाने एका विधवेशी लग्न केलं.
एकदा आपल्या मुलांना खेळतांना पाहून नवरा बायकोला म्हणाला,
प्रिये, माझी मुलं आणि तुझी मुलं आपल्या बाळाला किती छान सांभाळतात.