शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

विद्वान

विद्वान
नवरा - ह्या पुस्तकात लिहिलयं विद्वान वडलांचा मुलगा मूर्ख आणि मूर्ख वडलांचा मुलगा विद्वान असतो.
बायको - ह्याचा अर्थ आपला मुलगा विद्वान होणार.