विसरभोळे प्राध्यापक
विसरभोळे प्राध्यापक : (बायकोला) अगं, सकाळी मी छत्री न्यायलाच विसरलो बघ.
पत्नी : तुमच्या ते केव्हा लक्षात अलां?
प्राध्यापक : कॉलेजमध्ये गेल्यावर छत्री बंद करण्यासाठी मी हात वर केला तेव्हा!
पत्नी : तुमच्या ते केव्हा लक्षात अलां?
प्राध्यापक : कॉलेजमध्ये गेल्यावर छत्री बंद करण्यासाठी मी हात वर केला तेव्हा!

