गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

विसराळू

विसराळू
पती- आज तू मला विसराळू नाही म्हणू शकत.
आज तू ही तुझी छत्री बस मध्ये विसरली होतीस, आणि मी दोघांच्याही छत्र्या घेउन आलो.
पत्नी- पण आज आपण छत्र्या नेल्याच नव्हत्या.