गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

व्यंजन

व्यंजन
नवरा- आज तू एवढा स्वयंपाक का तयार केला? आपण खाणारे फक्त दोघेच आहोत.
बायको - मला उरलेल्या अन्ना पासून नवीन व्यंजन बनविण्याची विधी शिकायची आहे.