मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

संपत्ती दान

दान नवरा साधू
बायको - मी विचार करतेय की आपली सारी संपत्ती साधूला दान करू. हे ऐकून नवरा जाऊ लागला.
बायको - आता तुम्ही कुठे जात आहात?
नवरा - साधू बनायला.