शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

संमोहन

हास्य कट्ट्यातील विनोद
बायको : संमोहन कशाला म्हणतात माहित आहे? एखाद्याला आपल्या प्रभावाने वशीभूत करून त्याच्याकडून हवं ते करुन घेणं म्हणजे संमोहन.
नवरा : नाही गं, त्याला लग्न म्हणतात.