शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

सुंदर

सुंदर
बायको- तो माणूस केव्हांपासून माझ्याकडे टक लावून सारखा पाहात आहे. मी अजुनही सुंदर दिसते म्हणून.
नवरा- अग मी त्या माणसास चांगला ओळखतो. तो इतिहासाचा प्राध्यापक असून त्यास जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे.