शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

स्तुति

स्तुति
पुस्तक वाचता-वाचता नवरा बायकोस म्हणतो- पहा बरे या पुस्तकात काय लिहिले आहे ते की मूर्ख माणसांना सुंदर बायका मिळतात.
बायको लाजत उत्तरली- राहू द्या हो, तुम्हास माझी स्तुति करण्याव्यतिरिक्त दुसरे काही सुचतच नाही.