शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

स्वयंपाक

स्वयंपाक
कौटुंबिक जीवनात नवरा बायको या दोघांनाही थोडा फार त्याग करावा लागतो.
जसे मला दररोज स्वयंपाक करावा लागतो. पण, तुम्ही काय करता हो?
पती - अगं, हे काय विचारणं झालं, तू केलेला स्वयंपाक मलाच खावा लागतो ना?