गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

स्वयंपाक घर

नवरा वाढदिवस  स्वयंपाक
नवरा - प्रिये, आज तुझा वाढदिवस आहे, तुला कुठे घेऊन जाऊ?
बायको - जिथे मी आधी कधीच गेले नाही.
नवरा - तर मग मी तुला स्वयंपाक घरात घेऊन जातो.