हसण्याची संधी
एकदा दोन मैत्रिणी त्यातल्या एकीच्या प्रियकराला भेटायला गेल्या.
मैत्रिणींपैकी एकीने दुसरीला आपला प्रियकर लांबूनच दाखवला. तेव्हा मैत्रिण म्हणाली, मुलगा चांगला आहे. पण हसताना त्याचे दात दिसतात. ते चांगले नाही वाटत.'
दुसरी मैत्रिण चटकन म्हणाली, पण लग्नानंतर त्याला मी हसायची संधी देईल तर ना.

वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या