- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - स्त्री-पुरुष
हात हवाय
एकदा एक प्रियकर प्रेयसीच्या वडिलांकडे गेला. घाबरत घाबरत त्यांना तो म्हणाला, 'मला काहीही नकोय. फक्त तुमच्या मुलीचा हात हवाय.'मुलीचा बाप म्हणाला, ' हे बघ. नुसता हात मिळणार नाही. पाहिजेच असेल तर आख्खी मुलगी माग.