शनिवार, 11 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
»
हास्यकट्टा
»
स्त्री-पुरुष
Written By
वेबदुनिया|
९९ गुण
WD
पत्नी.... आहो... एकले का ? शेजारच्या कुलकर्ण्यांच्या मुलीला गणितात ९९ गुण मिळाले..
पती - अरे व्वा, छान ! मात्र, एक गुण कसा काय गेला तिचा..
पत्नी - तो आपल्या मुलाने मिळवला...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
'धुरंधर: द रिव्हेंज' भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला, रणवीर सिंग ₹१००० कोटींच्या हिंदी नेट क्लबमध्ये पोहोचणारा पहिला अभिनेता
रणवीर सिंगने अधिकृतपणे एक नवीन टप्पा गाठला आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' हा हिंदीमध्ये ₹१०००.५० कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे, रणवीर सिंगने केवळ भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवीन विक्रमच प्रस्थापित केला नाही, तर हिंदीमध्ये हा टप्पा गाठणारा तो पहिला अभिनेताही ठरला आहे.
Gangotri Wildlife Sanctuary उत्तराखंडमधील प्रसिद्ध आणि भव्य पर्यटन स्थळ; गंगोत्री राष्ट्रीय उद्यान
India Tourism : गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, हे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात वसलेले एक भव्य पर्यटन स्थळ आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे नाव गंगोत्री हिमनदीवरून ठेवण्यात आले आहे. गढवाल प्रदेशाच्या नैसर्गिक परिसरात वसलेले हे राष्ट्रीय उद्यान, भारतातील एक प्रसिद्ध उंच प्रदेशातील वन्यजीव अभयारण्य आहे.
'राजा शिवाजी'चे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले, चित्रपटाचे 'छत्रपती' हे गीत या दिवशी प्रदर्शित होणार
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने त्यांच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. हे पोस्टर 'छत्रपती' या राजा शिवाजी गीताचा सूर दर्शवते, जे या सोमवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश विलासराव देशमुख यांनी केले असून, त्यांनीच याचे लेखन, निर्मिती आणि अभिनयही केला आहे.
यश चोप्रा फाउंडेशनकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या मुलांसाठी वायसीएफ स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 ची घोषणा
यश चोप्रा फाउंडेशन (YCF), जी यश राज फिल्म्स ची परोपकारी शाखा आहे, यांनी आज वायसीएफ स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 ची घोषणा केली. या उपक्रमाचा हा दुसरा वर्ष असून हिंदी चित्रपटसृष्टीतील कुटुंबांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाला पाठबळ देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला पुढे नेत आहे.
'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन असल्याचे उघड; पती फरमान खानवर 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
NCST चे अध्यक्ष अंतर सिंग आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या चौकशीतून काही धक्कादायक कागदपत्रे समोर आली आहेत. खरगोन जिल्ह्यातील (मध्य प्रदेश) महेश्वर येथील सरकारी रुग्णालयाच्या नोंदींनुसार, मोनालिसाचा जन्म ३० डिसेंबर २००९ रोजी झाला होता. या आधारावर मार्च २०२६ मध्ये जेव्हा तिचे लग्न झाले, तेव्हा तिचे वय अवघे १६ वर्षे आणि २ महिने होते.