1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. नरेंद्र मोदी
Written By
Last Updated : गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (16:36 IST)

नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके

Narendra Modi News Hindi
आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
ज्योतिपुंज (आत्मकथन – नरेंद्र मोदी)
सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)
 
RSS मुळेच मोदी १९८५ मध्ये भाजपशी जोडले गेले.
 
लालकृष्ण आडवाणी यांना नरेंद्र मोदींचे राजनीतिक गुरु मानले जाते..
 
मोदींना लहानपणी नरिया ह्या नावाने बोलवलं जात होतं.
 
बंगाल मध्ये टाटांच्या नॅनो प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी टाटांना गुजरात मध्ये टाटा नॅनोचा प्लांट बनविण्यासाठी आमंत्रित केले होते.
 
पंतप्रधान बनल्यानांतर दोनच महिन्यांत मोदींच्या जीवनावर ४० पेक्षा जास्त पुस्तके प्रकशित झाली.
 
वयाच्या १८व्या वर्षीच मोदींच लग्न करून देण्यात आलं, परंतु लग्न झाल्यानंतर २ वर्षांनंतर त्यांनी घर सोडून संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पत्नीचं नाव जशोदाबेन असं होत.
 
मोदी लहानपणी एक्टिंग व नाटकांमध्ये भाग घ्यायचे, ते NCC मध्ये देखील होते.